Ferfar #1440 · कापशी
देवळा, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : कापशी विकास सह. सेवा संस्था कापशी
लिहुन घेणार : साहेबराव सावळीराम भदाणे
यांनी सर्व्हे क्रमांक 80/1 वर फेरफार क्रमांक 818 ने घेतलेला बोजा कापशी वि का से सो र.रु. 150000/- दि.11/4/15 साहेबराव करीता
सर्व्हे क्रमांक 80/1 वर फेरफार क्रमांक 990 ने घेतलेला बोजा दिनांक 20/07/2020 रोजी कापशी वि.का.स.सो.कापशी चा साहेबराव सावळीराम भदाणे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 80/1 वर फेरफार क्रमांक 1302 ने घेतलेला बोजा दिनांक 20/04/2024 रोजी कापशी.वि.कार्य.सह.संस्था.मर्या चा साहेबराव सावळीराम भदाणे यांच्या नावे र.रु. 250000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.