Ferfar #6521 · ताहाराबाद
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-11
- Objection until
- 2026-08-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/2
- Talathi
- नरोटे ज्ञानेश्वर वाळू
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026
नोंदीचा प्रकार : रद्दलेख
रद्दलेख लिहुन देनार - कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर ता. बागलाण जिल्हा नाशिक तर्फे उपसचिव श्री अरुण बाजीराव अहिरे
रद्दलेख लिहुन घेनार - नारायण सुपडू बागुल
बाजुस दाखल मौजे ताहाराबाद ता. बागलाण येथील गट न. 224/2 चे एकुण क्षेत्र 2.10 हे.आर पो.ख. 0.90 हे.आर चा आकार रु. 1.94 पैसे. यापैकीचे नारायण सुपडू बागुल यांची स्वतंत्र हिश्याचे असलेले क्षेत्र 0 हे 80 आर पो.ख. 0 हे 40 आर यापैकी वहिती क्षेत्र 0.80 हे.आर ह्या जमिनीचे मिळकत हि सदर क्षतीपुर्ती रद्दलेखाने रद्द करुन परत करित आहोत क्षतीपुर्ती करारनामा दस्त क्र. 450/2022 दि. 3/2/2002 चा दस्त रद्द करित आहोत. वरील प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर ता. बागलाण जिल्हा नाशिक तर्फे उपसचिव श्री अरुण बाजीराव अहिरे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील रद्दलेख दस्त क्र. 2411/2026 दि. 15/05/2026 अन्वये रद्दलेख करुन दिले व घेतले असे सदर नोंद सूची क्रमांक 2 वरोन केली असे,