सातबारा Watch

← अंतापुर

Ferfar #4107 · अंतापुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
394
Talathi
कुणाल राजेंद्र शिंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा-ताहाराबाद,बागलाण लिहून देणार : प्रकाश महादु मानकर व सरला प्रकाश मानकर रा. अंतापुर यांनी रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 394 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.