Ferfar #719 · जामोटी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- अर्चना धर्मराज इंपाळ
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:राजेंद्र जिभाऊ शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडून दिनांक 26/01/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 , गट नं.73 वरील कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील डिक्लेरेशन दिले असून फेरफार क्रमांक 198 दिनांक 2007/01/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.