सातबारा Watch

← वडे दिगर

Ferfar #390 · वडे दिगर

बागलाण, नाशिक · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/2
Talathi
अर्चना धर्मराज इंपाळ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 अर्जदार श्री. संजय रामदास पवार रा. डांगसौदाणे ता. बागलाण यांनी विहीर हिस्स्यासाठी वारसांची नावे लावून मिळणेबाबत अर्ज दिला की मौजे वडे दिगर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 46/2 वरील इत्तर अधिकारातील खातेदार कै. इंदुबाई उर्फ सुशिला रामदास पवार हे/ह्या दिनांक 12/08/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस मुले-1 मुली -1 असून तपशील खालील प्रमाणे वारसाचे नाव 1) संजय रामदास पवार वय 55 नाते मुलगा 2) ज्योती संजय नेरकर वय 50 नाते मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे वडे दिगर येथील फेरफार क्रमांक 378 (वारस बाबत फेरफार) दिलेवरून वारस नोंद केली असे.