सातबारा Watch

← बोरदैवत

Ferfar #528 · बोरदैवत

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
23/3, 44/3, 45/3
Talathi
गंगादास हरीचंद्र मेघा
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र मुल्हेर शाखा ता बागलाण लिहुन घेणार : बाजीराव लहानु महाले यांनी सर्व्हे क्रमांक 44/3,23/3 व 45/3 या तिन्ही गटावर वर फेरफार क्रमांक 359 ने प्रत्येकी घेतलेला बोजा दिनांक 07/07/2016 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मुल्हेर चा बाजीराम लहानु महाले यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र मुल्हेर शाखा ता बागलाण जि नाशिक यांचेकडील दिनांक 25/09/2026 चे पत्र/दाखला ( AX69/No Dues/597/09/5) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.