Ferfar #200 · कांदयाचामळा
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुल्हेर ता .बागलाण जि नाशिक
लिहून घेणार : बाजीराम लहानु महाले
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/3 व 3/3 तपशिल : दिनांक 20/07/2016 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा बाजीराव लहानु महाले यांच्या नावे प्रत्यक गटावर रु.5000/- कर्ज. – फेरफार क्रमांक 117
वरील 117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुल्हेर ता .बागलाण जि नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला ( AX69/No Dues/597/09/5)दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.