सातबारा Watch

← पिंपळकोठे

Ferfar #2414 · पिंपळकोठे

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
नुतन देविदास चौरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.जमीन/पो.ख./कावी/825/2026/ई 3703488 आदेश दिनांक : 15/10/2026 बाजूस दाखल गट नं 138 वर मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडून पोट खराबा क्षेत्र वहीती करणे बाबत आदेश प्राप्त झाला असून खातेदार दिपक भिला भामरे यांचे लागवडीलायक क्षेत्र 0.92 हे.आर पो.ख क्षेत्र 0.17 हे.आर आकार 1.36 या गटाचे मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडील आदेश क्र.जमीन/पो.ख./कावी/825/2026/ई 3703488 दिनांक : 15/10/2026 चे आदेशावरून 7/12 वर पोट खराब क्षेत्र वहीती क्षेत्रात वर्ग करून 7/12 वर लागवडीलायक क्षेत्र 1.05 हे.आर पो.ख क्षेत्र 0.04 हे.आर आकार 1.55 दुरुस्ती केली असे.आदेशावरून नोंद केली असे.