सातबारा Watch

← पिंपळकोठे

Ferfar #2415 · पिंपळकोठे

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
258/1/1, 407/3
Talathi
नुतन देविदास चौरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.जमीन/पो.ख./कावी/277/2026/ई 3656339 आदेश दिनांक : 23/9/2026 बाजूस दाखल गट नं 258/1/1 वर मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडून पोट खराबा क्षेत्र वहीती करणे बाबत आदेश प्राप्त झाला असून खातेदार दादाजी नारायण भारती यांचे लागवडीलायक क्षेत्र 0.58 हे.आर पो.ख क्षेत्र 0.42 हे.आर आकार 0.79 रु.पैसे व गट नं 407/3 वर खातेदार देवकाबाई दादाजी भारती यांचे लागवडीलायक क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख क्षेत्र 0.32 हे.आर आकार 0.94 रु.पैसे या गटाचे मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडील आदेश क्र.जमीन/पो.ख./कावी/277/2026/ई 3656339दिनांक : 23/9/2026 चे आदेशावरून गट नं 258/1/1 चे 7/12 वर पोट खराब क्षेत्र वहीती क्षेत्रात वर्ग करून 7/12 वर लागवडीलायक क्षेत्र 0.90 हे.आर पो.ख क्षेत्र 0.10 हे.आर आकार 1.23 रु.पैसे व गट नं 407/3 वर खातेदार देवकाबाई दादाजी भारती यांचे लागवडीलायक क्षेत्र 1.05 हे.आर पो.ख क्षेत्र 0.07 हे.आर आकार 1.23 रु.पैसे दुरुस्ती केली असे.आदेशावरून नोंद केली असे.