सातबारा Watch

← टिंघरी

Ferfar #834 · टिंघरी

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
पी व्हि सावंत
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा नामपूर ता बागलाण गहाणखत लिहुन देणार : अभिमन रावण ठाकरे रा. टिंघरी यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5489-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन रावण ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - भाईदास अभिमन ठाकरे (खाता क्रमांक :- 1) ,