Ferfar #2006 · तांदुळवाडी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- अनिल साहेबराव मोहने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजूस दाखल केलेले मोजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 9, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १२९३ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कौशल मिलिंद भामरे अ.पा.क.आई स्मिता मिलिंद भामरे यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेबाबत दि. २३/१०/२०२६ रोजी अर्ज दिला असून अर्जदार कौशल मिलिंद भामरे याचे शाळा सोडल्याचा दाखल्यावरोन जन्मतारीख दि. १७/१०/२००४ आज रोजी २१ वर्ष वय पूर्ण होऊन सज्ञान झाले असल्याने ७/१२ वरील अपाक शेरा अर्ज , प्रतिज्ञापत्र , शाळा सोडल्याचा दाखला व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.