सातबारा Watch

← सोमपुर

Ferfar #3460 · सोमपुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
484
Talathi
अनिल साहेबराव मोहने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे बाजुस दाखल केलेले मौजे सोमपुर येथील खातेदार श्री/श्रीमती मनोहर गोविंद नहिरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 484, मधिल खातेदार बेबीबाई गोविंद नहिरे हे दि. 21/12/2020 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं. 484 वर वारस मुले-2 1) मनोहर गोविंद नहिरे , नाते- मुलगा- वय - 43 , 2) कै. किरण गोविंद नहिरे - मुलगा -, मुली - नाही असे असुन वारस मयत मुलगा किरण गोविंद नहिरे हे दि. 25/04/2024 रोजी मौजे सोमपुर येथे अविवाहित असतांना मयत झाले असल्याने त्यांना वारस पत्नी,मुले, मुली नाहीत या व्यतिरिक्त कोणीही वारस नसल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्युदाखला, स्थानिक चौकशी पंचनामा दिले वरोन कमी केले. असे.