Ferfar #6801 · जायखेडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 653/अ/2
- Talathi
- जयप्रकाश सुधाकर सोनवणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
असलम खॉ शब्बीर खॉ पठाण रा. जायखेडा(खाता क्रमांक1000) यांचे मौजे जायखेडा येथील गट नंबर- 653/अ/2 ने एकूण क्षेत्र 0 हे. 74.24 आर + पो.ख. 0 हे. 02.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 76.24 आर चा आकार 20 रु.00 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे उत्तरेकडील जमिनीचे एकुण क्षेत्र 0 हे. 34.24 आर + पो.ख. -0 हे. 02.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 36.24 आर चा आकार 9 रु. 22 पैसे. यापैकी प्रस्तुतने खरेदीखताने देणारने तुम्हास लिहून घेणारास विक्री दिलेले पुर्वेकडील वहिती जमिनीचे क्षेत्र 0.हे. 20.00 आर चा आकार रु. 5 .39 पैसे. इतकी बागायत जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
भुषण शिवाजी शेवाळे , (खाता क्रमांक :-4543)गट/सर्व्हे क्रमांक 653/अ/2 चे क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5176 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.