सातबारा Watch

← राजपूरपांडे

Ferfar #1524 · राजपूरपांडे

बागलाण, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
152/2, 153
Talathi
संजय निंबा कापडणीस
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- खंडु गोपाळा पाटील , खंडु गोपाळा पगारे रा. राजपूरपांडे वाटणीपत्राने लिहुन देणार:- खंडु गोपाळा पाटील , चंद्रकांत खंडु पगार ,भाऊसाहेब खंडु पगार रा. राजपूरपांडे यांनी मौजे राजपुरपांडे येथील् गट नं. 153 , 152/2 चे मिळकतीचे आपआपसात वाटणीपत्राचे दस्तात केलेले वर्णन खालील प्रमाणे 1) मौजे राजपुरपांडे येथील गट नंबर- 153 चे जमिनीचे क्षेत्र हे. 0.90 आर + पो.ख. हे. 0.23 आर एकुण क्षेत्र हे. 1.13 आर चा आकार रु. 0.81 पैसे. यापैकी.. नं. 2) भाऊसाहेब खंडु पगार व ..लिहून ठेवणार व 3) चंद्रकांत खंडु पगार यांचे वाटणीचे वर्णनः- लिहून ठेवणार आमचे पैकी अ.नं.1. खंडु गोपाळा पाटील-पगार माझे मालकी कब्जा वाटणी हिश्येचे मधील भागातील जमिनीचे क्षेत्र हे. 0.30 आर + पो.ख. हे. 0.10 आर एकुण क्षेत्र हे. 0.40 आर चा आकार रु. 0.27 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे. 2) लिहून ठेवणार नं. 2) भाऊसाहेब खंडु पगार व 3) चंद्रकांत खंडु पगार यांचे वाटणीचे वर्णनः- मौजे राजपुरपांडे येथील गट नंबर- 152/2 चे जमिनीचे क्षेत्र हे. 0.32 आर + पो.ख. हे. 0.11 आर एकुण क्षेत्र हे. 0.43 आर चा आकार रु. 0.37 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे. वाटपाने दिलेल्या जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 152 मधील विहिरीत रु. 0.33 नये पैशाचा हक्क अशी नोंद आहे. त्याचेही हक्कासहित. व लक्ष्मीबाई गेंदा पगार व इतर 5 यांना पुर्व बांधाने दक्षिणोत्तर 12 फुट रुंदीचा वापरणेचा रस्ता आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल. वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन घेनार व देनार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5071 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.