सातबारा Watch

← राजपूरपांडे

Ferfar #1525 · राजपूरपांडे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
51/2
Talathi
संजय निंबा कापडणीस
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : उत्राणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सो. लिहून घेणार : बाळासाहेब दौलत अहिरे यांनी बाजूस दाखल केलेला गट नंबर :- 51/2 या वरील उत्राणे वि का से सो र रु.300000/,र रु -500000/-दि.3/7/2002,र.रु. 30000/-दि.5/5/10, 400000/-दि. 16/2/07,र.रु.400000/-दि.12/4/12, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,नाशिक यांचा बाळु दौलत अहिरे यांच्या नावे रक्कम र.रु. 300000/- दि. 23/09/2021 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उत्राणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सो.सोसायटी यांचेकडील दि.03/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.