सातबारा Watch

← राजपूरपांडे

Ferfar #1527 · राजपूरपांडे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
संजय निंबा कापडणीस
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया, सटाणा शाखा लिहून घेणार : 1) सुरेखा कमलाकर पाटील 2) सुवर्णा राहुल पगार यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा पिक कर्ज रु.९२००००/-दि.०७.०५.१४, र रु.700000/-दि.11/4/16, पिक कर्ज व फॉर्म हाउस रु.४०००००/- दि.०७.०५.१४ व र रु.९०००००/- दि.०७.०५.१४ रोजी यांनी आपल्या हिस्स्याकरिता घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 28/02/2024 रोजीचे पत्र दिल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.