Ferfar #1528 · राजपूरपांडे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- संजय निंबा कापडणीस
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया,सटाणा शाखा.
लिहून घेणार : सुवर्णा राहुल पगार
यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा पिक कर्ज रु.९२०००० दि.०७.०५.१४ रोजी, 857
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दिनांक 28/02/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.