सातबारा Watch

← राजपूरपांडे

Ferfar #1529 · राजपूरपांडे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
संजय निंबा कापडणीस
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, नामपूर ता.बागलाण जि.नाशिक लिहुन देणार : १) उज्ज्वल सुरेश पगार २) भारती सुरेश पगार रा. राजपूरपांडे यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर बँक ऑफ बडोदा, नामपूर ता.बागलाण जि.नाशिक दिनांक - 22/10/2026 रोजी र. रु. 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 175 क्षेत्र 0.7400 आर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्ज्वल सुरेश पगार ,भारती सुरेश पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २3/१०/2026 दिनांक - 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.