सातबारा Watch

← राजपूरपांडे

Ferfar #1530 · राजपूरपांडे

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
संजय निंबा कापडणीस
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर मौजे राजपुरपांडे येथील गट नं. 88 क्षेत्र 0.67 हे.आर पो.ख. 0.10 हे.आर चा आकार 0.72 रु. पैसे हया शेतजमीन अर्जदार – साहेबराव तुळशीराम गरुड रा. उत्राणे ह.मु., सटाणा यांचे व्यक्तीगत नाव दाखल असुन श्री. – साहेबराव तुळशीराम गरुड यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र/एस-14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि 25/9/1992 मंत्रालय मुंबई -400 032 अन्वये लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार 7/12 सदरी सहहिस्सेदार म्हणून पत्नी सौ. जयश्री साहेबराव गरुड यांचे नाव दाखल करणे बाबत दि. 08/10/2026 रोजी अर्ज केला असुन मौजे राजपुरपांडे येथील गट नं. 88 क्षेत्र 0.67 हे.आर पो.ख. 0.10 हे.आर चा आकार 0.72 रु. पैसे हया शेतजमीन मिळकतीवर सहहिस्सेदार म्हणून पत्नी सौ. – जयश्री साहेबराव गरुड यांचे नाव भोगवटदार सदरी सामाईक/सहहिस्सेदार म्हणुन दाखल केले असे. सदर नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, विवाहनोंदणी प्रमाणपत्र क्र. 1205 दि. 10/04/2026 , 7/12 व 8अ. आधार कार्ड ,रेशन कार्ड व तसेच सोबत महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र/एस-14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि 25/9/1992 अन्वये गावी नोंद घेतली असे.