Ferfar #1037 · देवपुर (चाफ्याचे पाडे )
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : डांगसौंदाणे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.डांगसौंदाणे
लिहुन घेणार : कविता शैलेंद्र सूर्यवंशी
यांनी सर्व्हे क्रमांक 145 वर फेरफार क्रमांक 80338 ने घेतलेला बोजा डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.10000/-दि.12/6/79 कर्ज घेतले
सर्व्हे क्रमांक 145 वर फेरफार क्रमांक 80339 ने घेतलेला बोजा डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.140000/-दि.26/7/85
सर्व्हे क्रमांक 126 तपशिल : चाफ्याचा पाडा वि.का.स.सो.कडुन रु.600/-दि.21/1/69 कर्ज घेतले - 80313
डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.148000/-दि.26/7/85 कर्ज घेतले - 80314
सर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 335 ने घेतलेला बोजा डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.148000 /-दि.26/7/1985 कर्ज घेतले
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डांगसौंदाणे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.डांगसौंदाणे
यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.