सातबारा Watch

← बिजोटे

Ferfar #3592 · बिजोटे

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
244/1
Talathi
कविता दगङु पठाङे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 बाजूस दाखल गट नं चे सहखातेदार लिहून देणार - पंकज कौतिक ह्याळीज , यांचे नावे मे.गुंजन ट्रेडिंग कंपनी व मिलिंद कौतिक ह्याळीज मे आदिराज आडत दुकान यांनी लिहून घेणार कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर ता.बागलाण जि.नाशिक चे वतीने उपसचिव अरुण बाजीराव अहिरे यांना बाजार समितीमध्ये अ वर्ग खरेदीदार ज.क. एजंट आडतदार साठी अनुज्ञाप्ती ची मागणी केली आहे त्या अनुषंगाने श्री.पंकज कौतिक ह्याळीज यांचे नावे असलेला 7/12 कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर यांना तारण दिला आहे. सदर बाबत सह दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडेस दस्त क्र.4032/2026 दि.11/08/2026 अन्वये प्रतीभूती बंधपत्र सूची क्र.2 अन्वये नोंदणीकृत दस्त करून दिला आहे. प्रतिभूती बंधपत्र सूची क्र.2 वरून नोंद केली असे.