सातबारा Watch

← बिजोटे

Ferfar #3593 · बिजोटे

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
286, 328/अ, 328/क/1, 328/क/2, 328/ड, 328/ब, 370/2
Talathi
कविता दगङु पठाङे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.जमीन/पो.ख/कावि/262/2026 / ई3626124 आदेश दिनांक : 05/10/2026 बाजूस दाखल गट नं चे पोटखराबा क्षेत्र वहीती करणे बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो बागलाण , उपविभाग बागलाण यांचे कडील आदेश प्राप्त झाला असून खालील प्रमाणे गटांचे पो.ख क्षेत्र लागवडी लायक झालेले असलेने खालील प्रमाणे क्षेत्र दुरुस्ती केले असे. 1)-गट क्र.328/क/1 पो.ख क्षेत्र – 0.18 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.14 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.04 हे.आर 2)-गट क्र.328/अ पो.ख क्षेत्र – 0.37 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.28 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.09 हे.आर 3)-गट क्र.328/ब पो.ख क्षेत्र – 0.36 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.27 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.09 हे.आर 4)-गट क्र.328/क/2 पो.ख क्षेत्र – 0.18 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.14 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.04 हे.आर 5)-गट क्र.328/ड पो.ख क्षेत्र – 0.36 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.27 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.09 हे.आर 6)-गट क्र.286 पो.ख क्षेत्र – 0.21 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.16 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.05 हे.आर 7)-गट क्र.370/2 पो.ख क्षेत्र – 0.55 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.41 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.14 हे.आर वरीलप्रमाणे क्षेत्रात दुरुस्ती करणे बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो बागलाण यांचे कडील आदेश क्र.जमीन/पो.ख/कावि/262/2026 / ई3626124 दि.05/10/2026 चे आदेशावरून नोंद केली असे.