सातबारा Watch

← बिजोटे

Ferfar #3599 · बिजोटे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14/अ/2/ब
Talathi
कविता दगङु पठाङे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:द्रोपदाबाई सुदाम जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी बँक यांचेकडून दिनांक 22/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 438000.00 घेतले होते. त्यांनी तडजोड रक्कम ही भरपाई केली आहे. त्यामुळे सदर कर्ज बँकेने तडजोड करून बंद केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र रेफ. क्र . एफ सी 2709260418 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.