सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #2541 · पारनेर

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
122/2
Talathi
संकेत अरुण गांगोडे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- निलेश अशोक कापडणीस रा. पारनेर (खाता क्रमांक1433) यांचे गट/सर्व्हे क्रमांक122/2 मधील एकूण क्षेत्र 1.37 आर पैकी त्यांचे स्वतंत्र हिस्साचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.69 हे.आर. ,आकार रु.0.38 पैसे व पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर. हे संपूर्ण जिरायत क्षेत्र त्यांनी लिहुन घेणार : वर्षा दिनेश पगार ,(खाता क्रमांक :-10377) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5004 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 685000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांचे नावे मौजे पारनेर येथे गट क्र.122/2 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक. 2 वरून नोंद केली असे.