Ferfar #2545 · पारनेर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2
- Talathi
- संकेत अरुण गांगोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
मोठाभाऊ शांताराम पवार रा. पारनेर(खाता क्रमांक1237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104/2 मधील त्यांच्या मालकीचे दक्षिण बाजूकडील एकूण क्षेत्र 1.09 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर. आकार 0.50 पैसे एकूण क्षेत्र 0.86 ही मिळकत त्यांनी
लिहुन घेणार :
मच्छिंद्र मधुकर मराठे (खाता क्रमांक :-10383) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5231 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांच्या आईच्या नावे मौजे रवळजी ता.कळवण येथे गट क्र. 45/3 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक. 2 वरून नोंद केली असे.