Ferfar #2546 · पारनेर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- संकेत अरुण गांगोडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
नीलिमा एकनाथ दंडगव्हाळ रा. निताणे(खाता क्रमांक1420) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160 मधील एकूण क्षेत्र 2.54 पैकी त्यांच्या स्वतंत्र हिस्साचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5919 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.17 हे.आर, आकार 0.33 पैसे हे सदर क्षेत्र त्यांनी
लिहुन घेणार :
अरुण जखू डोमाळे (खाता क्रमांक :-1041) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5448 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांचे नावे मौजे पारनेर ता. बागलाण येथे गट क्र.159 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.