सातबारा Watch

← तळवाडे (भामेर)

Ferfar #2551 · तळवाडे (भामेर)

बागलाण, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
242/1
Talathi
शंकर भगवंता कोकणे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार - खंडु गोपाळ पगार रा. तळवाडे (भामेर) वाटणीपत्राने लिहुन घेणार - खंडु गोपाळ पगार , चंद्रकांत खंडू पगार ,भाऊसाहेब खंडू पगार - - रा. तळवाडे (भामेर) यांनी मौजे तळवाडे भामेर येथील गट नं. 242/1 चे मिळकतीचे आपआपसात वाटणीपत्र दस्तात केलेले वाटणीचे वर्णन खालील प्रमाणे - 1) मौजे तळवाडे भामेर येथील गट नं/ 242/1 चे जमिनीचे एकुण क्षेत्र 0.40 हे.आर चा आकार रु, 0.32 पैसे यापैकी लिहुन ठेवनार 1) खंडु गोपाळा पगार यांचे वाटणीचे वर्णन - दक्षिणेकडील जमिनीचे क्षेत्र 0.40 हे.आर चा आकार रु. 0.32 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे. 2) लिहुन ठेवणार - 2) भाऊसाहेब खंडू पगार ,3 ) चंद्रकांत खंडु पगार यांचे वाटणीचे वर्णन - उत्तरेकडील जमिनीचे क्षेत्र 0.52.50 हे.आर चा आकार रु, 0.43 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे. वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन देनार व घेनार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5071 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.