सातबारा Watch

← तळवाडे (भामेर)

Ferfar #2553 · तळवाडे (भामेर)

बागलाण, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
201/1, 201/3, 201/4
Talathi
शंकर भगवंता कोकणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेले मौजे तळवाडे भामेर येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 201/1, 201/4, 201/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1161 ,873 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.नु.क्र २ते ४ अपाक आई पुष्पाबाई भाऊसाहेब गायकवाड यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेकामी अर्ज दिला असुन अर्जासोबत दिलेल्या कागदपत्र वरोन शाळा सोडल्याचा दाखल्यावरोन खातेदार 1 ) चारुशीला भाऊसाहेब गायकवाड यांची जन्मतारिख 6/1/1993 असुन आज रोजी वय 33 वर्ष, 2) जोस्तना भाऊसाहेब गायकवाड यांची जन्मतारिख 16/1/1996 असुन आज रोजी वय 20 वर्ष ,3) भुषन भाऊसाहेब गायकवाड यांची जन्मतारिख 21/02/1990 असुन आज रोजी वय 35 वर्ष पुर्ण होऊन सज्ञान झाले असल्याने 7/12 वरील अपाक शेरा अर्ज शाळा सोडल्याचा दाखला , आधार कार्ड व वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे.