Ferfar #2557 · तळवाडे (भामेर)
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जावरोन –
बाजुस दाखल केलेली मौजे तळवाडे भामेर येथील 1) गट नं. 87 पैकी चे क्षेत्र 0.52 हे.आर , पो.ख. 0.16 हे.आर चा आकार रु. 0.34 पैसे. 2) गट नं. 89/1 पैकी चे क्षेत्र 0.28.80 हे.आर , पो.ख. 0.03 हे.आर चा आकार रु. 0.08 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती हिम्मत आनंदा भामरे रा. तळवाडे ( भामेर ) ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
1)मौजे तळवाडे ( भामेर ) येथील – गट नं. 87 पैकी चे क्षेत्र 0.52 हे.आर , पो.ख. 0.16 हे.आर चा आकार रु. 0.34 पैसे. इतकी मिळकत- ज्ञानेश्वर हिम्मत भामरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र )
2)मौजे तळवाडे ( भामेर ) येथील – 89/1 पैकी चे क्षेत्र 0.28.80 हे.आर , पो.ख. 0.03 हे.आर चा आकार रु. 0.08 पैसे. इतकी मिळकत- ज्ञानेश्वर हिम्मत भामरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र )
वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली