Ferfar #1692 · टेंभे (खालचे )
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2
- Talathi
- अनुजा सुनिल जोशी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अंजनाबाई साहेबराव आहिरे रा. टेंभे (खालचे )(खाता क्रमांक20) गट/सर्व्हे क्रमांक99/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.29 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर शेतजमिनीत विहीर असून सदर विहीर इले.मोटर व कोटेशनमध्ये श्री.संदीप साहेबराव अहिरे व श्री.राकेश साहेबराव अहिरे यांचा दोघांचा दोघांचा समान निम्मा निम्मा हक्क राहील. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
राकेश साहेबराव अहिरे , (खाता क्रमांक :-493)गट/सर्व्हे क्रमांक 99/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.29 हे.आर .चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5084 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.