सातबारा Watch

← इजमाने

Ferfar #1099 · इजमाने

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
17/30
Talathi
मनेश हिरामण निकाळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेम्भे, टेम्भे लिहुन देणार : पोपट सतुबा पटांगडे रा. इजमाने यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील पृष्ठ नोंदणी क्रमांक ७२९/२०२६ दिनांक 2१/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/30 क्षेत्र 0.७४ वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट सतुबा पटांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २१/१०/२०२६ दिनांक 2१/10/2026 व PDE प्रणालीद्वारे अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.