Ferfar #2786 · खामलोण
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259/2
- Talathi
- गजानन अशोकराव कदम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:दगाजी संपत धोंडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 259/2 जमिनीवर खामलोन विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.खामलोन ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडून दिनांक 23/06/2005 रोजी फेरफार क्र 740 द्वारे घेतलेले कर्ज रक्कम रु. 175000.00, पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामलोन विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.खामलोन यांचेकडील दाखला दि. 15/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.