Ferfar #2787 · खामलोण
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : खामलोण विविध कार्यकरी सहकारी सेवा सोसायटी लि. खामलोण
लिहुन घेणार : भुषण रामदास धोंडगे
यांनी सर्व्हे क्रमांक 332 वर फेरफार क्रमांक 2392 ने घेतलेला बोजा दि 14/08/2020 रोजी खामलोन वि. का. से सो. यांचा रामदास श्रीराम धोंडगे यांच्या नावे रक्कम रु. 400000/- बोजा दाखल.
सर्व्हे क्रमांक 341 वर फेरफार क्रमांक 1084 ने घेतलेला बोजा खामलोन सो 350000/-23/4/12 रामदाससाठी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.