सातबारा Watch

← खामलोण

Ferfar #2788 · खामलोण

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
287/1, 383/2
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहुन देणार : खामलोण विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी लि. खामलोण लिहुन घेणार : सुधाकर मुरलीधर धोंडगे यांनी सर्व्हे क्रमांक 287/1 वर फेरफार क्रमांक 659 ने घेतलेला बोजा न.ग.खामलोण डि.कडुन रु.125000/-19/11/03कर्ज घेतले न.ग.खामलोण डि.र20000/-9/9/73 +25000/-30/5/78 न.ग.खामलोण डि.रु23000/-9/9/99 +75000/-31/3/86 +75000/-10/4/86 सर्व्हे क्रमांक 287/1 वर फेरफार क्रमांक 2383 ने घेतलेला बोजा दि 10/08/2020 रोजी खामलोन वि. का. से सो. यांचा सुधाकर मुरलीधर धोंडगे यांच्या नावे रक्कम रु. 400000/- बोजा दाखल. सर्व्हे क्रमांक 383/2 वर फेरफार क्रमांक 2383 ने घेतलेला बोजा दि 10/08/2020 रोजी खामलोन वि. का. से सो. यांचा सुधाकर मुरलीधर धोंडगे यांच्या नावे रक्कम रु. 400000/- बोजा दाखल. सर्व्हे क्रमांक 383/2 वर फेरफार क्रमांक 81053 ने घेतलेला बोजा खामलोण सो. कडुन रु 25000/- ता.9/1/02 +50000/- ता.9/1/02 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. खामलोण विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी लि. खामलोण यांचे कडील सुधाकर मुरलीधर धोंडगे यांच्या नावे बोजा फेरफार गट नं -287/1,383/2 1) फेरफार क्र.659 - रु.125000/- दि. 11/03/2003, रु. 20000/- दि. 09/09/1973, रु. 25000/- दि.30/05/1978, रु. 23000/- दि. 09/09/1999,रु. 75000/- दि. 31/03/1986, रु. 75000/- दि. 10/04/1986. 2) फेरफार क्र. 2383- रु. 400000/- दि.10/08/2020 3) फेरफार क्र. 81053- रु. 25000/-, रु. 50000/- दि 09/01/2002 वरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामलोण विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी लि. खामलोण यांचेकडील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबतचे पत्र/ दाखला जा. क्र. 08 दि. 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.