सातबारा Watch

← द्याने

Ferfar #3134 · द्याने

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
287/2
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:लोटन दौलत कापडणीस यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 287/2 जमिनीवर द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 17/09/2020 रोजी फेरफार क्र. 2536 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.