Ferfar #3138 · द्याने
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/1
- Talathi
- गजानन अशोकराव कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:शोभाबाई देविदास दंडगव्हाळ यांनी बाजूस दाखल केलेल्यागट नं 238/1 जमिनीवर द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. द्याने ता. बागलाण जि. नाशिक यांचेकडून दिनांक 24/06/2009 रोजी फेरफार क्र. 1 घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. द्याने यांचेकडील पत्र जा. क्रमांक 03 दि. ०५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.