Ferfar #2985 · ब्राम्हणपाडे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219/1
- Talathi
- शितल गोपीनाथ शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
केवळबाई काशिनाथ कापडणीस ,बेबीबाई रामदास अहिरे ,शोभाबाई शिवाजी नेरकर - - -रा. ब्राम्हणपाडे(खाता क्रमांक532) यांचे मौजे ब्राम्हणपाडे येथील गट नंबर- 219/1 चे एकुण क्षेत्र 1 हे. 00.00 आर चा आकार 0 रु. 37 पैसे. इतकी शेतजमिन आम्ही लिहुन देणारांनी तुम्हास लिहून घेणाराम या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभान दिलेली आ...........सेच सदरचे वरील मौजे व्राम्हणपाडे गट नं. 219/1 या गटाचे 7/12 रेकॉर्डला इतर अधिकारात व गाव नमुना बारा मध्ये जल सिंचनाचे साधन या रकान्यात विहिरीचा उल्लेख आहे. परंतु सदरचे विक्री दिलेल्या गटाचे जमिनीत आजमितीस प्रत्यक्षात विहिर नाही. हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रभाकर दामु बोरसे , (खाता क्रमांक :-1390)गट/सर्व्हे क्रमांक 219/1 चे क्षेत्र 1.00 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5272 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1083000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र २ वरोन नोंद केली असे.