Ferfar #3396 · आसखेडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 373/ब
- Talathi
- गजानन अशोकराव कदम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:दत्तू गजमल देसले यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 373/ब जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट जायखेडा यांचेकडून दिनांक 07/09/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 फेरफार क्र. 2963 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतबँक ऑफ महाराष्ट जायखेडा यांचेकडील पत्र जा. क्रमांक AV33/N7JADV/AGR11JC11ARGE VAC/2026-27 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.