Ferfar #21049 · नामपुर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/2
- Talathi
- गौरव भारत सुर्यवंशी
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा सटाणा , सटाणा
लिहुन देणार : विजय वामनराव अहिरे रा. नामपूर ता.बागलाण जि.नाशिक यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 399000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258/2 चे क्षेत्र 1.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत विजय वामनराव अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 758 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 399000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.