सातबारा Watch

← नामपुर

Ferfar #21054 · नामपुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
754/1
Talathi
गौरव भारत सुर्यवंशी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमा-1/कावि/1022/2026 आदेश दिनांक : 23/09/2026 आदेशाने - बाजुस दाखल केलेले मौजे नामपुर, ता. बागलाण येथील श्री सुनिल बाळासाहेब जाधव. रा. नामपूर ता. बागलाण जि. नाशिक यांनी त्याचे नावे असलेली मौजे नामपूर येथील गट नंबर 754/1 या शेतजमीनीवरील नावात राजपत्रानुसार दुरूस्ती करून मिळणे बाबत अर्ज सादर केला आहे. सबब अर्जासोबत जोडलेला 7/12 उत्तारे, मंडळ अधिकारी नामपूर यांचे कडील चौकशी अहवाल तसेच सादर केलेले महाराष्ट्र शासानाचे राजपत्राचे अवलोकन केले असता पुढील बाब निदर्शनास येते महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर 30 डिसेंबर 6, 2023 / अग्रहायण 9 - 15 शके 1945 नुसार जुने नाव व नोंदणी क्रमांक गणेश बाळासाहेब जाधव (M- 23235078) सुनिल बाळासाहेब जाधव नवीन नाव असे आहे. उपरोक्त विवेचना वरून श्री सुनिल बाळासाहेब जाधव. रा. नामपूर ता बागलाण. जि. नाशिक यांचे मौजे नामपूर येथील गट नंबर 754/1 या शेतजमीनीवरील नाव गणेश बाळासाहेब जाधव ऐवजी सुनिल बाळासाहेब जाधव अशी दुरूस्ती करणेकामी मा. तहसिलदार सो. बागलाण यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/1022/2026 दि.23/09/2026 चा आदेश पारित केला असुन आदेशावरोन नोंद केली असे.