सातबारा Watch

← अंबासन

Ferfar #2454 · अंबासन

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
479
Talathi
देविदास नारायण सोलेवाङ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 वारसाने -कै . अनुसया भ्र ,निंबा पा. सोनवणे ह्या दिनांक 14/12/1998 रोजी मौजे दुंधे ता.मालेगाव जि.नाशिक येथे मयत झाले असून त्यांना वारस पती पूर्व मयत वारस मुलगा-1,मुलगी -1 खालीलप्रमाणे असे. अ . न. वारसाची नावे नाते वय 1) प्रल्हाद निंबा सोनवणे मुलगा 77 2) वत्सला बाई बळवंत बच्चाव मुलगी 66 वरीलप्रमाणे दोन कायदेशीर वारस असून अन्य कोन्ही वारस नाहीत . अर्ज,जबाब,पंचनामा ,प्रतिज्ञापत्र मयत दाखला व पोलिस पाटील दुंधे व ग्राम महसूल अधिकारी दुधे यांचेकडील वारस चौकशी अहवाल वरून नोंद केली असे.