Ferfar #2144 · कुपखेडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266/4
- Talathi
- निलीमा लक्ष्मण भोये
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कुपखेडा वि.का.से.सो.
लिहून घेणार : शांताराम सुकदेव ठाकरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 266/4 तपशिल : विविध कार्य.सहकारी सेवा संस्था मर्या.कुपखेडा यांचा बोजा 600000/-दि.16/07/2021 शांताराम यांचे नावे - 1805
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.