Ferfar #2146 · कुपखेडा
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र भिमराव परदेशी रा. कुपखेडा यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5409-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234, 235/1, 235/2, 235/3 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र भिमराव परदेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.