सातबारा Watch

← कोटबेल

Ferfar #3497 · कोटबेल

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी खरेदीने लिहुन देणार:- लाला शकंर पाटील, फुला शकंर पाटील , सिताराम शकंर पाटील, तोलाबाई शकंर पाटील ठका पुला साळे, रंगुबाई भ्र.ठका साळे . मौजे कोटबेल येथील गट नं. 179 चे एकुण क्षेत्र 1.62 हे.आर पो.ख. 0.36 हे.आर चा आकार रु. 1.25 पैसे. यापैकी आमचे मालकी कब्जा हिश्येचे जमिनीचे एकुण क्षेत्र 0.81 हे.आर आकार 0.62.50 रु.पैसे इतकी जमिन या खरेदीखताचे लेखाने कायमची विक्री दिलेली आहे हे त्यांनी खरेदीने लिहुन घेणार : कारभारी धर्मा जाधव (खाता क्रमांक : 1522) मौजे कोटबेल येथील . मौजे कोटबेल येथील गट नं. 179 चे एकुण क्षेत्र 0.81 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. .62.50 पैसे. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 887 /1981 दिनांक 14/05/1981 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब सुची क्र. 2 वरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी तहसिल कार्यालय बागलाण यांचेकडील पत्र क्र./कु.का./कावि/851/2026 बागलाण दि.1/9/2026 अन्वये नोंद केली असे.