Ferfar #3583 · पिंगळवाडे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 271/5/2
- Talathi
- संदीप लक्ष्मण वाडू
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
पुरुषोत्तम राजेंद्र भामरे रा. पिंगळवाडे (खाता क्रमांक533) यांचे पिंगळवाडे ग.नं. 271/5/2 चे क्षेत्र हे 1.45 आर पो.ख. हे 0.05 आर आकार रु 1.34 पैसे या पैकी माझे म्वतंत्र हिम्याचे उत्तरेकडील क्षेत्र हे 0.80 आर पो.ख. हे 0.00 आर आकार रु 0.74 पैसे हे वागायत शेत जमीन मदर खरेदीने दिलेली आहे त्याच्यातील नोंद न 1501 नुसार असलेले विहीर इलेक्ट्रिक मोटर या मधील अमलेला संपूर्ण हक्कामह दिलेले आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
वंदना राजेंद्र भामरे , (खाता क्रमांक :-1842)गट/सर्व्हे क्रमांक 271/5/2 चे क्षेत्र 0.80 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5091 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 752000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.