सातबारा Watch

← विरगाव

Ferfar #5816 · विरगाव

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
165/अ/1/पै/2
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- मंगला बापु महाले रा. विरगाव(खाता क्रमांक5256) यांचे मौजे विरगांव येथील गट नं. 165/अ/1/4/2 च एकुण क्षेत्र 175.50 चौ. मी. यापैकी माझे मालकी खात्यातील व कब्जा वहिवाटीतील खुल्या जागेचे क्षेत्र 58.50 चौ.मी. (629.46 चौ. फुट) यापैकी आर मी मी चे तळमजल्याचे बांधीव क्षेत्र 45.52 चौ.मी. (490.00 चौ. फुट) व पहिल्या मजल्याचे वांधीव क्षेत्र 25.43 चौ.मी (274.00 चॉ. फुट) एकुण बांधीव क्षेत्र 70.95 चौ.मी. (764.00 चौ. फुट) व खुल्या जागेचे क्षेत्र 12.97 ची मी की बाधीव घर व खुल्या जागेची मिळकत कायमची विक्री दिलेली आहे. सदर मिळकतीचा ग्रामपंचायत घर नं. 506/1 असा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश जयसिंग अहिरे , (खाता क्रमांक :-5502)गट/सर्व्हे क्रमांक 165/अ/1/पै/2 बिगरशेती क्षेत्र 0.5850 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5600 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.