सातबारा Watch

← वनोली

Ferfar #3570 · वनोली

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
स्नेहल विश्वनाथ आहेर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाना , बागलाण लिहून देणार : प्रकाश राजाराम भामरे रा. वनोली यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 749 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 831000 /- पीक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 831000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.