Ferfar #1822 · वटार
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- हेमंत बुधा बच्छाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : अक्सिस बँक
लिहून घेणार : राजेंद्र भागा गांगुर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 48 तपशिल : प्रमाणे राजेंद्र भागा गांगुर्डे ,संतोष भागा गांगुर्डे यानी अक्सीस बँक ली शाखा सटाणा ,एक्सिस बँक ली सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 630000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1561
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला व दुय्यंम निबंधक बागलाण यांचे कडील दस्त क्र 5174 दि.13/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.