सातबारा Watch

← चौंधाणे

Ferfar #2634 · चौंधाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
371, 373, 375, 376, 386
Talathi
हेमंत बुधा बच्छाव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक लिहुन देणार : पंडीत विठ्ठल मोरे  व महेंद्र पंडित मोरे रा. चौंधाणे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371,373,375,376,386 क्षेत्र 1.151600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत विठ्ठल मोरे  व महेंद्र पंडित मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 670 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.