Ferfar #2050 · कौतिकपाडा
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जावरून :- बाजूस दाखल केलेला १) ग. न. २४७ पैकी क्षेत्र ०.९२ आर पो.ख. ०.१० आर आकार १.०७ रु.पैसे व २) ग. नं. २७२ क्षेत्र ०.९६ आर आकार १.१२ रु. पैसे चे कब्जेदार मालक १) सुनिल बाळू पवार २) दिलीप बाळू पवार व ३) शोभाबाई बाळू पवार हे असून त्यांनी त्यांची एकत्रित कुटुंबाची शेत जमीन त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थापणेसाठी सरस निरस मनाने आपसात आई व भाऊ यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले असे.
१) ग. न. २४७ पैकी क्षेत्र ०.४६.५ आर पो.ख.०.०५ आर आकार ०.५४ पैसे ( दक्षिण बाजू) सुनिल बाळू पवार
२) ग. न. २४७ पैकी क्षेत्र ०.४५.५ आर पो.ख.०.०५ आर आकार ०.५३ पैसे ( उत्तर बाजू) दिलीप बाळू पवार
३) ग. न. २७२ पैकी क्षेत्र ०.४८.५ आर आकार ०.५६ पैसे ( दक्षिण बाजू) सुनिल बाळू पवार
४) ग. न. २७२ पैकी क्षेत्र ०.४७.५ आर आकार ०.५६ पैसे ( उत्तर बाजू) दिलीप बाळू पवार
सदर गटात असलेल्या विहीर, इले. मोटार कोटेशन मध्ये सुनिल बाळू पवार व दिलीप बाळू पवार या दोघांचा समान हक्क राहील. सदर गटाचे पाणी गट नंबर २४७ साठी वापरण्याचा हक्क राहील.
वरील प्रमाणे वाटप केला असून नोंद अर्ज, जबाब व वाटणी पत्राच्या प्रतिज्ञा पत्र ,म.ज.म.अ.१९६६ चे कलम १४९ वरोन केली असे.